1 2 3 4 5 6

संघाचे कार्य

संघाचे उपविधीतील उद्धीष्टांप्रमाणे संघाचे सभासद व ग्राहक यांना लागणाऱ्या सर्व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, खते, बी-बियाणे, किटकनाशके, तणनाशके, औषधे, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, लुब्रिकंट ऑईल, साखर, कारखान्याच्या सवलतीच्या दरातील साखर, जयपी सिमेंट, जैन पी. व्ही. सी. पाईप व फिटींग साहित्य व मुख्यत्वे करून सर्व नामांकित खत कंपन्यांची रासायनिक व दाणेदार मिश्रखते, संघाचे स्वतःचे उत्पादित 'यशवंत' मिश्रखत याची रास्त दरात कोल्हापूर जिल्यातील व जिल्याबाहेरील विविध सेवा सोसायट्याना व शेतकरी सभासदांना पुरवण्याची व्यवस्था केली आहे. उद्धीष्टांच्या पूर्ततेपोटी संघाने हाती घेतलेले व्यवसाय व त्याद्वारे सभासद, शेतकरी, ग्राहक यांना पुरविलेल्या विविध सेवा यांची व्यवसायातील प्रगती व संघाची आर्थिक सुस्थिती निदर्शनास येते.


प्रगती दर्शक तक्ता

सन

सभासद संख्या

भाग भांडवल

ठेवी

रिझर्व्ह व इतर फंड्स

उलाढाल

निव्वळ नफा

ऑडीट वर्ग

१९९२-९३१०८११६४०००२०००००११२१७९२-९१३४४५३३६७-३३३१८९०-२२
१९९७-९८ १६६१७२५४५२३०००००५९०५९२२-५८१७२५७४२९७-०६५८५३३-८२
२००२-०३ १७६ ११५००५२ ३०१४७०० ११०७८९१७-०४ २२२०५१९१६-७४ ८७२१७-५९
२००३-०४ १७६ १०३६९७२ ४२८०००० १०९६१९६७-०८ २४११३४७०३-५९ ५३८५१-६५
२००४-०५ २०३ ९५०८९२ ४१४६१०० ११३८६७१६-६३ २८००११६५६-३४ २२३१५-०९
२००५-०६ २०३ ८३७८१२ ४६४६२७६ ११७५९२३६-४७ २९८५३०२०६-२३ ४६५१८-२३
२००६-०७ २०४ ७२५७३२ ५३००५५५ १२४६८२९२-३० ३४७७८३४०६-९८ ४७२०८-६३
२००७-०८ २०४ ६५४१६० ४७७२५५५ १२९६६२८८-३८ ३५४९४०३५४-१० ५१२६०-३९
२००८-०९ २०४ ६१८३०२ ४५२७३५५ १५४०९३५६-३७ ३९११००६३०-४४ ६९६०३-३८
२००९-१० २०२ ५४६००० ५४६०६२० १९६७५९६९-२५ ४५२४८५३६८-७१ ७०७५४-३६
२०१०-११ २०२ ५४६००० ४३५९७५५ २४३९७३८१-११ ५४५८०९२७८-२० ९३२३५-९०
२०११-१२ २०१ ५४१००० ५४६७८२२७ ३५४०४८३६-४० ७१५९१०७४०-१३ ११३०३४-८९
२०१२-१३ २०१ ५४१००० ५४७१३२७ ४६२४८६४३-३४ ७६४९२३५१३-१७ ११४९०७-०३