1 2 3 4 5 6
1
2
3
4

आमच्याविषयी

यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि., पन्हाळा हा संघ १९८७ पासून कार्यरत असून पन्हाळा तालुक्यातील व आसपासच्या तालुक्यातील सेवा सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना लागणारी निरनिराळ्या प्रकारची खते, औषधे, किटकनाशके, तेले याचा रास्त दरात पुरवठा करीत आली आहे. संघाने पन्हाळा तालुक्यात १६ शाखा उघडून शेतकऱ्यांना लागणारी खते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोह्चवित आहे व त्याद्वारे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या संघ सुरवातीपासून नफ्यामध्ये असून संघाचा लेखापरीक्षण वर्ग सुरवातीपासून सतत 'अ' आहे.. . . . (पुढे वाचा)





संघाचे कार्य

संस्थेचे तालुक्यात ३ डिपार्टमेंटल स्टोअर, १ पेट्रोल पंप(इंडिअन ऑइल कार्पो. लि.), रत्त्नागिरि व चिपळूण येथील. . . . (पुढे वाचा)


सल्लागार मंडळ

संस्थेचा तसेच शेतकऱ्यांचा योग्य त्यावेळी व प्रभावी विकास होण्यासाठी संस्थेच्या सल्लागार मंडळाचे योगदान .. . . . (पुढे वाचा)


शाखा

पन्हाळा तालुक्यात संघाने आसुर्ले, कोतोली, बाजारभोगांव, घोटवडे, काळजवडे, कळे, पुनाळ, यवलुज, वेतवडे, सातवे,.. . . . (पुढे वाचा)


उत्पादने

शेतीस पुरक अशी निरनिराळ्या प्रकारची खते, औषधे, किटकनाशके याचबरोबर संस्थेचे स्वतःचे मिश्रखत (यशवंत मिश्रखत .. . . . (पुढे वाचा)