1 2 3 4 5 6

संचालक मंडळ

संघाचे संचालक मंडळ १५ संचालकांचे असून त्यामध्ये व्यक्ती व संस्था प्रतिनिधींचा अंतर्भाव आहे. संघाचे स्थापनेपासून आजतागायत संचालक मंडळ अविरोध निर्वाचित झाले आहे. संघाच्या समिती सदस्यांनी संघाचे व्यवहारात योग्य सहकार्य केले आहे.